पावसाळ्यात मेकअप करताना घ्या 'ही' काळजी

Diksha Patil
Jun 22,2023

क्रीम बेस्ड प्रोडक्ट्स

क्रीम बेस्ड प्रोडक्ट्स जर तुम्ही वापरत असाल तर पावसाळ्यात ते ब्लेन्ड होत नाहीत.

कसं वापराल क्रीम बेस्ड प्रोडक्ट्स

जर तुमच्याकडे फक्त क्रीम बेस्ड प्रोडक्ट्स असतील तर त्यांना पावडरसोबत मिक्स करूनच वापरा. असं केल्यास मेकअप जास्त काळ टिकून राहिल.

सेटिंग पावडर वापरा

पावसाळ्यात मेकअप जास्त काळ टिकण्यासाठी सेटिंग पावडर वापरा. ​​तुमचा मेकअप चांगल्या प्रतीच्या सेटिंग पावडरने सेट करा. यामुळे मेकअप जास्त काळ टिकेल.

सेटिंग पावडर लावण्यासाठी कसा ब्रश वापरावा?

सेटिंग पावडर लावण्यासाठी मोठा ब्रश वापरा.

कशी लिपस्टिक वापरायला हवी?

बऱ्याचवेळा महिला या त्यांच्या लिपस्टिकच्या वेगवेगळ्या शेड्स वापरताना दिसतात. त्यामुळे बोल्ड किंवा डार्क रंगाच्या लिपस्टिक या पावसाळ्यात वापरणं योग्य ठरू शकतं.

पावसाळ्यासाठी आहेत 'या' खास लिपस्टिक

पावसाळ्यात तुम्ही वॉटरप्रुफ लिपस्टिकही वापरू शकता. हा सगळ्यात चांगला पर्याय आहे.

पावसाळ्यात मेकअप करताना घ्या 'ही' काळजी

पावसाळ्यात मेकअप करताना स्वच्छतेची खूप काळजी घ्या. हात नेहमी धुवत रहा.

चेहरा साफ करण्यासाठी 'हे' प्रोडक्ट वापरा

चेहरा साफ करण्यासाठी क्लींजर वापरा, त्यामुळे संसर्ग होण्याची शक्यता कमी होते.

पावसाळ्यात मेकअप करताना कोणती गोष्ट वापरणं टाळा

पावसाळ्यात जेव्हा तुम्ही मेकअप कराल तेव्हा फाऊंडेशन खूप प्रमाणात वापरणं टाळा. (Disclaimer: येथे दिलेली माहिती सामान्य गृहीतके आणि माहितीवर आधारित आहे. ZEE 24 TAAS त्याची पुष्टी करत नाही.) (All Photo Credit : freepik)

VIEW ALL

Read Next Story