सूर्यग्रहण दिवशी आणखी एक दुर्मिळ खगोलीय घटना घडणार आहे. यामुळे आकाशात भयानक दृष्य दिसणार आहे.
हे संपूर्ण सूर्यग्रहण आहे. 50 वर्षानंतर अमावस्येच्या दिवशी होणारे हे ग्रहण अत्यंत खास मानले जात आहे.
सूर्य चंद्राला झाकणार असल्यामुळ या ग्रहणात भर दिवसा रात्रीसारखा काळाकुट्ट अंधार पडणार आहे.
सूर्य ग्रहणाच्या वेळी अंतराळात सैतान दिसणार आहे. हा सैतान उघड्या डोळ्यांनी पाहता येणार आहे.
हा सैतान म्हणजे धूमकेतू असणार आहे. याचे नाव सैतान अर्थात डेव्हिल धूमकेतू असे आहे.
आता पाहिला नाही तर हा धूमकेतू पुन्हा पाहण्यासाठी 400 वर्ष वाट पाहावी लागेल.