चीनमधील लोक कोणत्या देवाची पूजा करतात? कधी विचार केलाय का?

Shivraj Yadav
Dec 02,2024

चीनची गणना जगातील सर्वात शक्तिशाली देशांमध्ये केली जाते.

पण चीनमध्ये कोणत्या देवाची पूजा होते हे तुम्हाला माहिती आहे का?

सर्व्हेनुसार, चीनमध्ये जवळपास 1.2 अरब बौद्ध अनुयायी आहेत.

चीनमधील कम्यनिस्ट सरकार कोणताही धर्म मानत नाही.

ते नास्तिक विचारांना प्राधान्य देतात.

पण यानंतरही चीनमध्ये योग आणि ध्यान यांना वेगळं महत्त्वं आहे.

चीनमधील काही लोक हिंदू देवी-देवतांचीही पूजा करतात.

चीनच्या क्वांगजू शहरात कैयूआन मंदिर हिंदू कलाकृतींसाठी प्रसिद्ध आहे.

येथे भगवान शिव आणि विष्णूशी संबंधित अनेक पुरावे आहेत.

चीनमध्ये महादेवाला महेश्वराच्या रुपात पूजलं जातं.

VIEW ALL

Read Next Story