200 लाख वर्षांपुर्वी म्हणजे डायनासॉरच्या काळात हे झाडं होतं, असं म्हणतात. या झाडाचे 9 प्रकार आहेत.
या झाडाचे खो़ड हे मोठे आणि फुगीर आहे. त्यामुळे जेव्हा पाऊस पडतो तेव्हा मात्र पावसाचे पाणी या थोडात साठते.
असं म्हणतात की या झाडाची फळंही फार उपयोगी आणि फायदेशीर असतात.
सोबतच या झाडांना पावसाळ्यात फूलं येतात.
हे झाडं साधारणपणे 200 मिलियन वर्षे जूनं आहे. त्यामुळे या झाडाला Immortal म्हणजेच अजरामर म्हटले जाते.
आफ्रिया, ऑस्ट्रेलियासारख्या भागात हे आढळते. त्यातून या झाडाचे अनेक फायदे हे मानवालाही होतात.
या झाडांच्या खोडामध्ये घर करूनही काही लोकं राहतात.
तुम्हाला या झाडाविषयी या आधी कधी माहिती होतं का? (Disclaimer: येथे दिलेली माहिती सामान्य माहितीवर आधारित आहे. ZEE 24 TAAS त्याची पुष्टी करत नाही.)