शरीर निरोगी ठेवण्यासाठी दररोज पुरेशा प्रमाणात पोषक तत्वांची आवश्यकता असते.
खाद्यपदार्थांची अशी निवड केली पाहिजे, ज्याचे सेवन करून आपण तंदुरुस्त आणि निरोगी राहू शकतो.
व्हिटॅमिन बी12 हे शरीरासाठी एक अतिशय महत्वाचे पोषक तत्व आहे.
महिलांनी व्हिटॅमिन बी12 च्या कमतरतेवर मात करण्यासाठी त्यांच्या आहारात फोर्टिफाइड पदार्थांचा समावेश करावा.
गाईच्या दुधात बी12 आढळते त्यामुळे महिलांनी त्यांच्या आहारात गायीच्या दुधाचा समावेश करणे आवश्यक आहे.
शरीराला बी12 मिळण्यासाठी आहारात फोर्टिफाइड स्नॅक्सचा समावेश करावा.
महिलांनी त्यांच्या आहारात अंड्यातील पिवळा बलक खाल्ल्याने व्हिटॅमिन बी12 योग्य प्रमाणात मिळते.
पालकामध्ये लोह आणि व्हिटॅमिन बी12 देखील जास्त प्रमाणात आढळते. (Disclaimer - वरील माहिती सामान्य संदर्भांवरून घेण्यात आली आहे. 'झी २४ तास' याची खातरजमा करत नाही.)