अमुक एका व्यक्तीचा मृत्यू झाल्यास त्याच्या एफबी अकाऊंटचं पुढे काय होतं हा प्रश्न अनेकांच्याच मनात घर करतो.
मृत्यूनंतर त्या व्यक्तीचं अकाऊंट रिमेंबरिंगमध्ये कायमस्वरुपी असतं. कोणीही व्यक्ती मृत व्यक्तीच्या अकाऊंटवर जात फोटो आणि व्हिडीओंना लाईक करु शकतं.
अमुक एका व्यक्तीचं अकाऊंट मॅनेज करण्याचे अधिकार कोणाकडेही नसतात. पण, कुटुंबातील अशा एका व्यक्तीचं अकाऊंट बंद करायचं असल्यास काही Steps फॉलो कराव्या लागतील.
सर्वप्रथम यासाठी एफबी अकाऊंट इन्स्टाग्रामशी कनेक्ट करावं.
पुढे त्या व्यक्तीचा जन्माचा आणि मृत्यूचा दाखला द्यावा लागतो.
तुम्ही त्या व्यक्तीच्या मृत्यूची बातमी किंवा अहवाल रिपोर्टमध्ये जोडूही शकता.