टीव्ही पाहण्याची योग्य पद्धत कोणती? तुम्हीही करताय का ही चूक?

Jul 19,2024

लाईट बंद

टीव्ही पाहताना अनेकजण लाईट बंद करतात. तर, काहींना कमी प्रकाशात टीव्ही पाहायला आवडतं.

डोळ्यांवर वाईट परिणाम

अंधारात टीव्ही पाहिल्यानं डोळ्यांवर वाईट परिणाम होतो. दृष्टी कमकुवत होऊ लागते.

दृष्टीदोष

डोळ्यांवर पडणारा प्रकाश आणि अंधार यांमध्ये बरंच अंतर असतं. त्यामुळं दृष्टीदोष जाणवतो.

डोळ्यांवर दबाव

अती उजेडात टीव्ही पाहिल्यास टीव्हीच्या स्क्रीनवरील उजेड डोळ्यावर पडून यामुळं डोळ्यांवर दबाव पडतो.

थोडासा उजेड

टीव्ही पाहताना कायम थोडासा उजेड असावा. यामुळं डोळ्यांवर फार दबाव येत नाही.

किती अंतरावरून पाहावा टीव्ही?

घरात साधारण 50 ते 55 इंचांचा टीव्ही असल्यास त्यापासून 10 फुटांच्या अंतरावर बसून तो पाहावा.

VIEW ALL

Read Next Story