25.51 किमीचा मायलेज

कंपनीचा दावा आहे की, एसयुव्ही प्रती किलो (CNG) 25.51 किमीचा मायलेज देते.

Mar 19,2023

फिचर्स काय आहेत?

कंपनीने सीएनजी व्हेरियंटमध्ये केवळ 5-स्पीड मॅन्यूअल ट्रान्समिशन गेअरबॉक्सचा पर्याय दिला आहे. या कारमध्ये इलेक्ट्रिक सनरुफ, क्रूझ कंट्रोल, वायरलेस अॅपल कार प्ले, अॅड्रॉइड ऑटो, स्मार्टप्ले प्रो इंफोटेनमेंट सिस्टमसारख्या सुविधा दिल्या आहेत.

1.5 लीटर क्षमतेचं पेट्रोल-सीएनजी इंजिन

कंपनीने यामध्ये 1.5 लीटर क्षमतेचं पेट्रोल-सीएनजी इंजिनचा वापर करत आहे. हे इंजिन पेट्रोल मोडमध्ये 100.6 PS पॉवर आणि 136nM चा टॉर्क जनरेट करते. सीएनजी मोडमध्ये या गाडीचा आऊटपूट थोडं कमी होतं. अशामध्ये इंजिन 87.8PS ची पॉवर जनरेट करतं.

किंमत किती?

कंपनीने या सीएनजी एसयुव्हीला एकूण 4 ट्रिम्समध्ये आणलं आहे. याची सुरुवातीची किंमत 9.14 लाख रुपये (Ex Showroom Delhi) आहे. Maruti Brezza CNG पेट्रोल मॉडेलच्या LXI, VXI आणि ZXI व्हेरियंटमध्ये उपलब्ध आहे.

देशातील पहिली सब-कॉम्पॅक्ट एसयुव्ही

ही देशातील पहिली सब-कॉम्पॅक्ट एसयुव्ही आहे जी कंपनी फिटेड सीएनजी व्हेरियंटमध्ये विक्रीसाठी उपलब्ध आहे.

मारुती सुझुकीने लाँच केलं Maruti Brezza चं CNG व्हेरियंट

देशातील सर्वात मोठी कारनिर्मिती कंपनी मारुती सुझुकीने आपली प्रसिद्ध एसयुव्ही Maruti Brezza चं नवं CNG व्हेरियंट लाँच केलं आहे. कंपनीने Brezza S-CNG ला ऑटो एक्स्पोदरम्यान समोर आणत तिची झलक दाखवली.

VIEW ALL

Read Next Story