मारुती सुझुकीने आपली पहिली इलेक्ट्रिक कार 'मारुती ई विटारा' लॉन्च केली आहे.
मारुती ई विटारा ही दोन वेगवेगळ्या बॅटरी पॅकसह सादर केली आहे. बॅटरी पॅकमध्ये ड्युअल-मोटर ऑल व्हील ड्राइव्ह सेटअप देण्यात आला आहे.

या इलेक्ट्रिक कारची सुरक्षाही जबरदस्त आहे. यामध्ये 7 एअरबॅग्ज दिल्या आहेत.

या कारची स्पर्धा क्रेटा इलेक्ट्रिकशी आहे. जिची किंमत 17.99 लाख रुपये आहे. मारुतीच्या नवीन कारची किंमत किती आहे ते पाहावे लागेल.