विकेट गमावल्यानंतर खाण्यावर तुटून पडला विराट; सोशल मीडियावर उठवली टीकेची झोड


WTC फायनलमध्ये आतापर्यंत 3 दिवसाच्या खेळात भारताची स्थिती बिकट आहे


भारताच्या फलंदाजीची टॉप ऑर्डर पूर्णपणे ढासळली आहे.


चेतेश्वर पुजारा आणि विराट कोहली दोघं 14 धावांवर बाद झाले


विराट कोहली बाद झाल्यानंतर चाहत्यांनी नाराजी व्यक्त केली आहे


विराट कोहलीचा एक फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत असून त्यावर चाहत्यांच्या विविध प्रतिक्रिया येत आहेत


एका फॅनने यावर पोस्ट शेयर करत लिहिलं आहे ' याला तर फक्त बर्गर पिझ्झा खायला द्या'


विराट कोहली सोशल मीडियावर खूप ट्रोल झाला असून त्याच्या फॉर्मवरही टीका होत आहे


विराटसोबत त्या फोटोमध्ये शुभमन गिल आणि इशान किशन दिसत आहे

VIEW ALL

Read Next Story