शुबमन गिल हा एकदिवसीय क्रिकेटमध्ये 2000 धावा करणारा जागतिक क्रिकेटच्या इतिहासातील सर्वात वेगवान फलंदाज बनला.
शुबमन गिलने टीम इंडियासाठी केवळ 38 डावांमध्ये ही कामगिरी केली.
शुबमनने दक्षिण आफ्रिकेचा माजी सलामीवीर हाशिम आमलाचा विक्रम मोडला आहे.
हाशिम आमलाने दक्षिण आफ्रिकेसाठी 40 डावात अशी कामगिरी केली होती.
वनडे क्रिकेटमध्ये तब्बल 12 वर्षानंतर हाशिम आमलाचा रेकॉर्ड मोडला गेला आहे.
शुभमन गिलने शिखर धवनला देखील मागं टाकलंय. शिखर धवनने 48 सामन्यात हा कारनामा केला होता.