तर याच शर्यतीत पंजाब किंग्सचा अर्शदीप सिंह 15 विकेटसह दुसऱ्या स्थानी तळ ठोकून बसलाय. तसेच रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु मोहम्मद सिराज14 विकेटसह तिसऱ्या स्थानी आहे.
पर्पल कॅपसाठीच्या शर्यतीत देखील मोठा उलटफेर झालाय. चेन्नई सुपर किंग्सचा युवा गोलंदाज तुषार देशपांडे यांच्या डोक्यावर 17 विकेटसह पर्पल कॅप सजली आहे.
तर चेन्नई सुपर किंग्सचा सलामीवीर डेव्हॉन कॉनव्हे 9 मॅचमध्ये 414 गुणांसह तिसऱ्या स्थानी आहे. त्यामुळे आता ऑरेंज कॅपसाठी चुरस आणखीच वाढली आहे.
या शर्यतीत रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूचा फाफ डु प्लेसिस फक्त 6 धावांनी पिछाडीवर आहे. त्याने 8 सामन्यात 422 धावा केल्यात.
राजस्थान रॉयल्सच्या यशस्वी जयस्वालने मुंबई इंडियन्स विरुद्ध 124 धावांची शतकी खेळी केली. यासह जयस्वालने फाफ डु प्लेसिस याला मागे सोडत ऑरेन्ज कॅप मिळवलीये.
रविवारी खेळल्या गेलेल्या डबर हेडर सामन्यानंतर ऑरेन्ज आणि पर्पल कॅपच्या यादीतील पहिल्या 5 खेळाडूंमध्ये फार मोठी अदलाबदल झाली आहे.
आयपीएलच्या शर्यतीत मोठा उलटफेर, पाहा ऑरेंज आणि पर्पल कॅप कुणाच्या डोक्यावर?