आरसीबीने मुंबई इंडियन्स विरुद्ध 235 धावा करत दणदणीत विजय नोंदवला होता. तर आरसीबीने 1 विकेट गमावली होती.
बंगळुरूने कोलकाता नाईट रायडर्सच्या विरोधात इडन गार्डन्समध्ये 235 धावा बनवून 4 विकेट गमावल्या होत्या.
2008 साली चेन्नई सुपर किंग्सने आणि किंग्स 11 पंजाब यांच्यात झालेल्या सामन्यात सीएसकेने 240 केल्या होत्या.
इंदोरमध्ये खेळलेल्या गेलेल्या कोलकाता नाईट रायडर्स आणि पंजाब यांच्यातील सामन्यात लखनऊने 245 धावा केल्या. केकेआरने दणदणीत विजय नोंदवला होता.
चेन्नई सुपर किंग्सने राजस्थान रॉयल्सच्या विरोधात चेन्नईमध्ये 246 धावा बनवून 5 विकेट गमावल्या होत्या.
गुजरात लायन्स आणि रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू यांच्यात खेळलेल्या गेलेल्या सामन्यात आरसीबीने 248 धावा करत गुजरातची दैना केली होती.
मोहालीमध्ये खेळलेल्या गेलेल्या पंजाब सुपर किंग्स आणि लखनऊ सुपर जायंट्स सामन्यात लखनऊने 257 धावा केल्या. लखनऊने दणदणीत विजय नोंदवलाय.
रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूने पुणे वॉरियर्सच्या विरोधात बंगळुरूमध्ये 263 धावा बनवून 5 विकेट गमावल्या होत्या.
आयपीएल इतिहासातील सर्वोच्च टीम स्कोर कोणता? जाणून घ्या टॉप 8 सामने!