भारतीय क्रिकेटर जसप्रीत बुमराह बाबा झाला आहे.

Sep 04,2023


जसप्रीत बुमराहने सोशल मिडियाच्या आधारे चाहत्यांना ही गोड बातमी दिली.


बुमराह दाम्पत्याला नुकताच पुत्र रत्नाचा लाभ झाला आहे.


त्यांनी आपल्या नवजात बाळाचे नाव अंगद जसप्रीत बुमराह ठेवलं आहे.


पण तुम्हाला बुमराहची पत्नी संजना गणेशन बद्दल या गोष्टी माहित आहेत का ?


बुमराह ची पत्नी संजना गणेशन ही एक प्रसिद्ध स्पोर्ट्स अ‍ॅकर आहे.


शिवाय संजनाचे बी.टेक इतकं शिक्षण पुर्ण झालं आहे.


तिने एक वर्ष सॉफ्टवेअर इंजिनिअर म्हणुन देखील काम केले आहे.


संजना 2011 मध्ये मिस इंडिया या नामांकित स्पर्धेची फायनालिस्ट होती.


टी व्ही शो स्प्लिट्सविला मध्ये देखील संजना झळकली होती.


शेवटी संजनाने स्पोर्ट्स अ‍ॅकरिंग या क्षेत्रात करिअर करायचे ठरवले. ( All photo Credit : Social Media )

VIEW ALL

Read Next Story