'या' 4 राशींसाठी जुळतोय धनयोग

जून महिन्याचा शेवटचा आठवडा सुरु होणार आहे. 26 जून ते 2 जुलैपर्यंत शेवटचा आठवडा असेल.

Jun 24,2023

चार राशींसाठी आठवडा फार शुभ

ज्योतीषशास्त्रांनी सांगितल्यानुसार, जूनचा शेवटचा आठवडा चार राशींसाठी फार शुभ असणार आहे.

खर्च कमी असतील आणि उत्पन्नाच्या स्त्रोतांमध्ये गती

जूनच्या शेवटच्या आठवड्यात चार राशींसाठी धनयोग असेल. या राशींसाठी खर्च कमी असतील आणि उत्पन्नाच्या स्त्रोतांमध्ये गती येईल.

मेष

धनलाभ होण्याचा योग आहे. आरोग्यात सुधारणा होईल. धावपळ वाढेल. पिवळा हा शुभ रंग असून 65 लकी क्रमांक आहे

वृष

अडकलेला पैसा हाती येईल. नवं काम सुरु करु शकता. आरोग्य चांगलं राहील. तुमचा शुभ रंग सफेद असून 75 लीक नंबर आहे.

सिंह

आरोग्यात सुधारणा होईल. धनलाभ होण्याचा योग आहे. नारंगी शुभ रंग असून 80 लकी नंबर आहे.

मीन

मानसिक चिंता संपतील. करिअरमधील अडथळे दूर होतील. अडकलेला पैसा हाती येईल. पिवळा शुभ रंग असून 70 लकी नंबर आहे.

या तीन राशींनी सतर्क राहण्याची गरज

हा आठवडा तीन राशींसाठी थोडा अवघड असण्याची शक्यता आहे. मिथून, तुळ आणि मीन राशीच्या लोकांनी सावधान राहण्याची गरज आहे.

VIEW ALL

Read Next Story