स्वप्न शास्त्रानुसार, जर विवाहित महिलेने अशी स्वप्न पाहिली तर लवकरच ती गर्भवती राहण्याची शक्यता आहे. (वरील माहिती सर्वसामान्य मान्यतांवर आधारलेली आहे. झी 24 तास याची खातरजमा करत नाही.)
स्वप्न शास्त्रानुसार, असं स्वप्न पाहण्याचा अर्थ म्हणजे, जर तुमचं लग्न झालं नसेल तर लवकरच तुम्ही लग्न बंधनात अडकणार आहात.
स्वप्न शास्त्रानुसार, असं स्वप्न पाहणं फार शुभ मानलं जातं.
अनेकदा महिला स्वप्नात स्वतःला पिरीयड्स आल्याचं पाहतात.
दैवी स्वप्ने, शुभ स्वप्ने, अशुभ स्वप्ने आणि मिश्र स्वप्ने असे स्वप्नांचे चार प्रकार आहेत.
आपल्याला येणारी प्रत्येत स्वप्न ही चांगली नसतात. यामध्ये काही स्वप्न ही भीतीदायक आणि वाईट देखील असतात.
स्वप्नशास्त्रानुसार, आपण जी स्वप्न पाहतो, त्यामागे काहीतरी अर्थ असतो.
अनेकदा आपण जी स्वप्न पाहतो, त्याचाच आपण सतत विचार करत बसतो.
स्वप्नांच्या दुनियेत आपण विविध गोष्टी पाहतो.