सूर्य-शनी एकत्रितपणे बदलणार राशी; 'या' राशींच्या व्यक्तींचं नशीब उजळणार

Jun 03,2023


15 जूनला सूर्य मिथुन राशीत गोचर तर 17 जूनला शनी कुंभ राशीत वक्री होणार आहे.


लवकरच सूर्य आणि शनी राशीत परिवर्तन करणार आहेत.


ज्योतिषशास्त्रानुसार ही खूप मोठी गोष्ट आहे कारण सूर्य आणि शनीचमध्ये पिता-पुत्राचे नाते आहे


पाहूया सूर्य आणि शनी यांच्या बदलाचा कोणत्या राशीला याचा फायदा होईल


मिथुन - नोकरीच्या ठिकाणी प्रतिष्ठा वाढेल, खर्च कमी होईल, समाजात मान-सन्मान वाढेल, प्रत्येक इच्छा पूर्ण होईल, कुटुंबात आनंद राहील


सिंह - नशीब उजळेल, वडिलांच्या संपत्तीतून पैसा मिळेल. तब्येत सुधारेल, धार्मिक कार्यात लाभ होईल, व्यवसायासाठी चांगला काळ


कन्या -आर्थिक बळ येईल, सहकाऱ्यांचे सहकार्य मिळेल, विद्यार्थ्यांसाठी चांगला काळ, खर्च वाढेल पण कोणतेही काम थांबणार नाही


मकर - आर्थिक लाभ होऊ शकतो, करिअरमध्ये लाभाचे संकेत आहेत, कौटुंबिक आधार मिळेल, धार्मिक कार्यात रस वाढण्याची शक्यता आहे. ( Disclaimer: येथे दिलेली माहिती सामान्य समजुती आणि माहितीवर आधारित आहे. ZEE 24 TAAS त्याची पुष्टी करत नाही. )

VIEW ALL

Read Next Story