नवतपामध्ये रोहिणी नक्षत्राचा निवास समुद्रकिनारी असेल. त्यामुळे या परिसरात चांगला पाऊस होण्याची शक्यता आहे.
31 मे, 1 जून आणि 2 जून रोजी दमट हवामान असेल, परंतु जोरदार वारे देखील वाहतील.
25 आणि 26 मे रोजी सामान्य उष्मा राहण्याची शक्यता आहे. 27, 28, 29, 30 मे रोजी तीव्र उष्णता असेल आणि त्याच वेळी जोरदार वारे वाहू शकतात.
नवतपामध्ये सूर्य पृथ्वीच्या अगदी जवळ राहतो आणि भारतात सूर्याची किरणे थेट उभी पडतात, ज्यामुळे तापमान वाढते आणि लोकांना तीव्र उष्णता जाणवू लागते.
जेव्हा सूर्य रोहिणी नक्षत्रामध्ये प्रवेश करतो तेव्हा तो चंद्राचा थंडावा संपवून उष्णता वाढवतो. त्यामुळे पृथ्वीला थंडावा मिळत नाही आणि उष्णता प्रचंड वाढते.
हे नक्षत्र 15 दिवस राहतो. पण सुरवातीला पहिल्या 9 नक्षत्रात राहते आणि या दिवसाला नवतपा असं म्हणतात.
सूर्य रोहिणी नक्षत्रात प्रवेश करताच नवतपा सुरु होणार आहे. नवतपा 25 मे 2023 पासून सुरू होत आहे. 5 जूननंतरच नवतपाची समाप्ती होईल.
पंचांगानुसार ज्येष्ठ महिन्यात सूर्य चंद्राच्या नक्षत्रात म्हणजे रोहिणी नक्षत्रात फिरणार आहे.