मात्र त्यांच्यात लाज आणि सहनशीलता खूप असते. त्यामुळे त्या कधी बोलत नाहीत. समाजातील मूल्यमुळे त्या जपतात.
पुरुषांपेक्षा स्त्रियांमध्ये कामवासना अधिक असते.
महिलांमध्ये पुरुषांपेक्षा सहापट अधिक धैर्य असतं. म्हणूनच स्त्रियांना शक्तीरुप मानलं जातं.
श्लोकानुसार स्त्रियांमध्ये लाज चारपट जास्त असते.
श्लोकानुसार स्त्रियांमध्ये पुरुषांपेक्षा दुप्पट भूक असते.
स्त्रीणां द्विगुण आहारो लज्जा चापि चतुर्गुणा । साहसं षड्गुणं चैव कामश्चाष्टगुणः स्मृतः ॥
पुरुषांपेक्षा सर्वात जास्त स्त्रियांचा छुप्या इच्छा असतात, असं चाणक्य नीती सांगितलं आहे.
स्त्रियांना ओळखण कठीण आहे. मग त्यांच्या मनातील इच्छा कशी ओळखायची?