'या' पाच राशींसाठी लकी आहे ऑगस्टचा दुसरा आठवडा

ऑगस्ट महिन्याचा दुसरा आठवडा सुरु होणार आहे. हा आठवडा 7 ऑगस्ट ते 13 ऑगस्टपर्यंत असणार आहे.

Aug 05,2023

तयार होतोय धनयोग

ज्योतीषशास्त्रांच्या मते, ऑगस्टचा नवा आठवडा आर्थिक बाबतीत अनेक गोष्टींसाठी लाभदायक असणार आहे.

मेष

मानसिक चिंता संपेल. धनाचा लाभ होईल. नात्यांमधील अडचणी संपतील. या आठवड्यात तुमचा रंग सफेद आहे.

मिथून

पैशांची समस्या मिटेल. थांबलेली कामं पूर्ण होतील. जागा बदलण्याचा योग आहे. या आठवड्यात तुमचा शुभ रंग हलका पिवळा आहे.

सिंह

करिअरमधील अडचणी दूर होतील. आर्थिक स्थितीत सुधारणा होईल. आरोग्यात सुधारणा होईल. या आठवड्यात लाल हा तुमचा शुभ रंग आहे.

वृश्चिक

कामात व्यग्र असाल. धनलाभाचा योग तयार होत आहे. संपत्तीचा लाभ होईल. या आठवड्यात तुमचा शुभ रंग लाल आहे.

मीन

करिअरमध्ये प्रगती होईल. धार्मिक यात्रेवर जाण्याचा योग आहे. तुमचा या आठवड्यातील शुभरंग पिवळा आहे.

या राशींनी घ्यावी काळजी

या आठवड्यात वृष, कन्या, धनू, मकर राशीच्या लोकांनी काळजी घेण्याची गरज आहे. यांना मानसिक तणाव आणि कौटुंबिक समस्यांचा सामना करावा लागू शकतो.

VIEW ALL

Read Next Story