हेही करा

पितरांना पिंडदान अर्पण केल्याने खूप शुभ फळ मिळतो. (Disclaimer : दिलेली माहिती सामान्य संदर्भांवरून घेण्यात आली आहे. 'झी २४ तास' याची खातरजमा करत नाही.)

Apr 21,2023

या वस्तू दान करा

पाणी, कुंभ, साखर, सत्तू, पंखा, छत्री, फळे इत्यादी गोष्टी दान करा.

कलश दान करा

या दिवशी पाण्याने भरलेलं कलश दान करणे अत्यंत शुभ मानलं जातं. या पाण्यात गंगाजल मिसळा आणि गरीब गरजू व्यक्तींना द्या.

या देवाची पूजा करा

लक्ष्मीसोबत विष्णूचीही पूजा करा आणि माखणा खीर अर्पण करा.

सोनेऐवजी ही गोष्ट विकत घ्या

सोने खरेदी करणे शुभ मानले जाते. जर सोनं खरेदी करु शकत नसेल तर चांदीची वस्तू खरेदी करा.

अमृत ​​सिद्धी योग

रात्री 11.24 ते 23 एप्रिलला पहाटे 05.48 पर्यंत असेल.

सर्वार्थ सिद्धी योग

रात्री 11.24 पासून सुरू होणारा योग 23 एप्रिलला पहाटे 05.48 पर्यंत चालू राहील.

रवि योग

रात्री 11.24 पासून सुरू होणारा 23 एप्रिलच्या पहाटे 05:48 पर्यंत राहील.

सौभाग्य योग

सौभाग्य योग सकाळी 09:36 ते संपूर्ण रात्र शुभ आणि फलदायी असणार आहे.

आयुष्मान योग

आयुष्मान योग सकाळी 9.26 पर्यंत राहणार आहे.

त्रिपुष्कर योग

सकाळी 05.49 ते 07.49 या वेळेत त्रिपुष्कर योग असेल.

VIEW ALL

Read Next Story