27 फेब्रुवारी रोजी 'मराठी भाषा दिन' का साजरा केला जातो?
दरवर्षी 27 फेब्रुवारी रोजी 'मराठी भाषा दिन' साजरा केला जातो.
ज्ञानपीठ पुरस्कार विजेते कवी कुसुमाग्रज म्हणजे वि.वा.शिरवाडकर यांचा जन्मदिवस.
27 फेब्रुवारी हा कुसुमाग्रज यांचा जन्मदिवस आहे.
21 जानेवारी 2013 रोजी महाराष्ट्र शासनाने हा दिवस मराठी भाषा दिन म्हणून साजरा करण्याचा निर्णय घेतला.
वि.वा.शिरवाडकर यांनी महाराष्ट्राची बोलीभाषा मराठीला साहित्यात विशेष स्थान मिळावे म्हणून प्रयत्न केले.
मराठी भाषा ही ज्ञानभाषा होण्यासाठी अधिक परिश्रम घेतली.
त्यांच्या कार्याची दखल घेत जन्मदिवस हा 'मराठी भाषा दिन' म्हणून साजरा केला जातो.