महाराष्ट्रातील 'हा' समुद्रकिनारा चित्राहूनही सुंदर आहे.


हा किनारा आहे सिंधुदुर्ग जिल्ह्यातील मालवण येथील देवबागचा समुद्रकिनारा.


देवबागचा समुद्रकिनारा हा निसर्गकिमयेचा सुंदर आविष्कार आहे.


देवबागचा निळाशार समुद्र एखाद्या चित्रकाराने आपल्या कुंचल्यातून साकारलेल्या कलाकृतीप्रमाणेच दिसतो.


याच किनाऱ्यावर देवबाग आणि कर्ली नदीचा संगम होतो. या संगमाला डेल्टा पाॅइंट असे देखील म्हटले जाते.


डेल्टा पाॅइंटला जाण्यासाठी बोटीने जावे लागते.


या समुद्र किनाऱ्यावरुन सूर्यास्ताचे सुंदर दृष्य पहायला मिळते.

VIEW ALL

Read Next Story