सोने-चांदीच्या दरात घसरण, पाहा आजचा दर किती?

Feb 03,2024

आज (3 फेब्रुवारी) 24 कॅरेट सोन्याच्या 10 ग्रॅमची किंमत आज 62,640 रुपये आहे.

तर सराफा बाजार या वेबसाइटनुसार चांदी 71,520 रुपये प्रति किलोने विकली जात आहे.

मुंबईत 22 कॅरेट सोन्याची किंमत 57,319 रुपये प्रति 10 ग्रॅम तर 24 कॅरेट सोन्याचा भाव 62,530 रुपये प्रति 10 ग्रॅम आहे.

नागपूरात 22 कॅरेट सोन्याचा 10 ग्रॅमचा दर 57,319 रुपये आणि 24 कॅरेट सोन्याचा दर 62,530 रुपये आहे.

पुण्यात 22 कॅरेट सोन्याच्या 10 ग्रॅमची किंमत 57,319 रुपये आणि 24 कॅरेट सोन्याचा दर 62,530 रुपये आहे.

नाशिकमध्ये 22 कॅरेट सोन्याचा दर 57,319 रुपये आणि 24 कॅरेट सोन्याचा प्रति 10 ग्रॅमचा दर 62,530 रुपये आहे.

VIEW ALL

Read Next Story