बापरे! इतकं महाग सोनं? खरेदीवर होणार खिसा रिकामा, जाणून घ्या आजचा दर

Mar 14,2024


24 कॅरेट सोन्याच्या 10 ग्रॅमची किंमत आज 66,050 रुपये आहे.


सराफा बाजारात चांदी 75,360 रुपये प्रति किलोने विकले जात आहे.


मुंबईत सोनं 22 कॅरेट सोन्याचा प्रति 10 ग्रॅमचा भाव 60,436 रुपये तर 24 कॅरेट सोन्याची किंमत 65,930 रुपये प्रति 10 ग्रॅम आहे.


पुण्यात 22 कॅरेट सोन्याच्या 10 ग्रॅमचा भाव 60,436 रुपये आणि 24 कॅरेट सोन्याचा दर 65,930 रुपये आहे.


नागपुरात 22 कॅरेट सोन्याचा 10 ग्रॅमचा दर 60,436 रुपये आणि 24 कॅरेट सोन्याचा दर 65,930 रुपये आहे.


नाशिकमध्ये 22 कॅरेट सोन्याचा दर 60,436 रुपये आणि 24 कॅरेट सोन्याचा प्रति 10 ग्रॅमचा दर 65,930 रुपये आहे.

VIEW ALL

Read Next Story