शिंदे सरकारने वर्सोवा - वांद्रा सी लिंकचे नाव बदलले

Jul 01,2023

वर्सोवा - वांद्रा सी लिंक

वर्सोवा - वांद्रा सी लिंक वीर सावरकर सेतू या नावाने ओळखला जाणार

सावरकर सेतू

महाराष्ट्र सरकारने वर्सोवा-वांद्रे सी लिंकचे वीर सावरकर सेतू आणि मुंबई ट्रान्स हार्बर लिंकचे अटलबिहारी वाजपेयी स्मृती न्हावा शेवा अटल सेतू असे नामकरण केलेय. 1883 मध्ये जन्मलेले विनायक दामोदर सावरकर हे हिंदू महासभेतील प्रमुख व्यक्ती होते.


सी लिंक अंधेरीला वांद्रा - वरळी सी लिंकने जोडणार


या सी लिंकचा विस्तार 17 किलोमीटरपर्यंत केला जाणार आहे.


वांद्रा ते वर्सोवा 20 -25 मिनिटात सहज पोहोचू शकता.


वांद्रा -वरळी सी लिंक उभारण्यासाठी 11,332 कोटी रुपये खर्च होणार आहेत.


पहले वांद्रा - वरळी लिंकचे काम 2014 मध्ये पूर्ण झाले होते.

VIEW ALL

Read Next Story