विठोबा माऊलीच्या गजरात अलंकापुरीने एक वेगळच रूप धारण केलं.

दक्षता ठसाळे-घोसाळकर
Jun 29,2024

या प्रस्थान सोहळ्याचे साक्षीदार होण्यासाठी लाखो वारकरी आळंदीत दाखल झाले होते

ज्ञानोबा तुकोबांच्या गजरात वारकरी तल्लीन झाल्याचं चित्र आळंदीत दिसून आलं

संत श्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराजांच्या पालखीचं पंढरपूच्या दिशेनं प्रस्थान झालंय

राज्याच्या कानाकोप-यातून अनेक वारकरी आळंदीत दाखल झालेत

VIEW ALL

Read Next Story