महिला दाढी असलेल्या पुरुषांकडे लगेच आकर्षित होतात. जाणून घेऊया यामागचे कारण.
60 टक्के महिलांना दाढी असलेले पुरुष आवडत असल्याचे संशोधनातून समोर आले आहे.
क्लिन शेव करणारे पुरुष नवीन जोडीदाराच्या शोधात असतात असा संशोधनाचा निष्कर्ष आहे.
दाढी असलेले पुरुष आपल्या जोडीदारासोबत आनंदी असतात. ते नवा पर्याय शोधत नाहीत.
दाढी असलेले पुरुषांचे व्यक्तीमत्व आकर्षक वाटते. महिला अशा पुरुषांवर लगेच विश्वास ठेवतात.
दाढी वाढवणाऱ्या पुरुषांमध्ये वेगळाच आत्मविश्वास दिसून येतो. ते नातेसबंधन दीर्घकाळ टिकवून देतात.
दाढी ठेवणारे पुरुष दाढीची विशेष काळजी घेतात. यामुळे ते नाते संबधांच्या बाबतीतही काळजी घेत असल्याचे संशोधनातून समोर आले.