अन्न प्राशन हिंदू धर्मातील 16 संस्कारांपैकी एक आहे.
अन्नप्राशन 7 वा संस्कार असतो. ज्यात बाळ पहिल्यांदा अन्नाचे सेवन करतं.
पण यादिवशी बाळांना काय भरवायला हवं? माहितीय का?
अन्नप्राशनच्या दिवशी काय भरवायचं, याबद्दल जाणून घेऊया.
हिंदु धर्म शास्त्रानुसार अन्न प्राशनावेळी बाळांना खीर भरवली जाते.
खीरचे सेवन बाळाच्या तब्येतीसाठी चांगले असते.
अन्न प्राशन करताना शिवौ ते स्ता विहियवावबलासावदोमधौ | एतो यक्ष्मं वि वाधेतै एतौ मुच्छतौ अहंसा:||या मंत्राचा जाप करावा.