आळशीच्या बिया आरोग्यासाठी खूपच फायदेशीर असतात. यात अनेक पोषकतत्वे असतात.
भाजलेल्या आळशीच्या बिया खाणे शरीरासाठी आरोग्यकारी असतात. सकाळी उठल्यावर तुम्हाला थकल्यासारखे वाटत असेल तर तुम्हा भाजलेल्या आळशीच्या बिया खाल्ल्या पाहिजेत.
बुद्धी तल्लख करण्यासाठी आळशीच्या बिया खूपच फायदेशीर आहेत.
हाय कोलेस्ट्रॉलसारख्या गंभीर आजारांवर नियंत्रण ठेवण्यासाठी आळशीच्या बिया खाल्ल्या पाहिजेत
जर तुमचं वजन वाढलेले असेल तर तुम्हीदेखील रोज आळशीच्या बिया खाल्ल्या पाहिजेत
नितळ त्वचा आणि लांबसडक केसांसाठी आळशीच्या बिया खाणे फायदेशीर आहे
(Disclaimer: येथे दिलेली माहिती सामान्य माहितीवर आधारित आहे. ZEE 24 TAAS त्याची पुष्टी करत नाही.)