फ्रिजमध्ये ठेवल्यानंतर अन्न खराब होते की काय याची तुम्हालाही काळजी वाटत?
रेफ्रिजरेटर एक सिक्रेट बटन ज्याचा बहुतेक लोकांना याची माहिती नसते.
तुम्हाला तापमान नियंत्रित करण्यासाठी एक रेग्युलेटर मिळतो.
रेग्युलेटरच्या मध्यभागी एक बटण आहे, ज्यामुळे तुम्ही तापमान नियंत्रित करु शकतात.
हे बटण डीफ्रॉस्ट बटण म्हणून ओळखले जाते.
हे बटण आपल्या फ्रीजला खराब होण्यापासून वाचवू शकतं
रेफ्रिजरेटरमध्ये गोठलेले अतिरिक्त बर्फ वितळण्यासाठी डीफ्रॉस्ट बटण वापरतात.
फ्रिजरेटरमधील हे बटण वापरलं नाही तर फ्रीजमधील अनेक भाग काम करणे बंद करतात.
फ्रॉस्टचा थर रेफ्रिजरेटरची ऊर्जा कार्यक्षमता कमी करतो. दंव जमा झाल्यामुळे रेफ्रिजरेटरची कार्यक्षमता कमी होते. म्हणून या बटणाचा वापर करावा.