जर तुम्हाला आजारांपासून दूर रहायचं आहे तर तुम्ही पुदिन्याचं पाणी प्या.
चेहऱ्यावर असलेला ग्लो वाढवण्यासाठी पुदीना खूप जास्त फायदेकारक आहे.
अॅसिडिटी, पोटात होणारी जळजळ, छातीत होणारी जळजळ सारख्या गोष्टींपासून सूटका हवी असेल तर पुदिन्याचे पाणी प्या.
यात फोलेट, कॅल्शियम, कॅरोटीनस मॅग्नेशियम, पोटॅशियमसारखे पोषक तत्व मिळतात.
उन्हाळ्यात तुमच्या शरिराला फ्रेश आणि थंड ठेवण्यासाठी तुम्ही वेगवेगळ्या गोष्टी करत असतात.
लोकप्रिय डायटिशीयन आयुषी यादवनं सांगितलं की पुदिन्याचे पाणी प्यायल्यानं पोटा संबंधीत समस्या दूर होतात.
(Disclaimer: येथे दिलेली माहिती सामान्य माहितीवर आधारित आहे. ZEE 24 TAAS त्याची पुष्टी करत नाही.)