घरात सकारात्मक उर्जा ठेवण्यासाठी लावा 'ही' झाडं

Oct 10,2024

मनी प्लांट

मनी प्लांट घरात लावल्यास सकारात्मक ऊर्जा टिकून राहते.

दुर्वाचे रोप

घरात दुर्वाचे रोप लावणे अत्यंत शुभ मानले जाते.

स्नेक प्लांट

वास्तुशास्त्रात स्नेक प्लांटमुळे प्रगतीचा मार्ग खुलतो असे म्हटले जाते.

पिंपळ बोन्साय ट्री

पिंपळाचे बोन्साय ट्री सकारात्मकता वाढविण्यासाठी उपयुक्त ठरतं,असं मानतात.

बेलाचे झाड

बेलाची झाडे आणि वनस्पतींच्या उपस्थितीमुळे अनेक वास्तू दोष दूर होऊ शकतात.

डाळिंबाचे रोप

घरात डाळिंबाचे रोप घराच्या वातावरणासाठी खूप चांगले मानले जाते. (Disclaimer: येथे दिलेली माहिती सामान्य माहितीवर आधारित आहे. ZEE 24 TAAS त्याची पुष्टी करत नाही.)

VIEW ALL

Read Next Story