न चुकता पालकांनी मुलांना रोज सांगाव्यात 9 गोष्टी, नातं होईल अधिक अतूट

दक्षता ठसाळे-घोसाळकर
Mar 13,2024

मला तुझा अभिमान आहे

मला तुझ्यावर विश्वास आहे

तू सगळ्या गोष्टी साध्य करू शकतोस

मी प्रत्येकवेळी तुझ्यासोबत आहे

माझं तुझ्यावर प्रेम आहे

कधी माझं चुकलं असेल तर सॉरी

तू मला माफ करशील का

मी खूप आभारी आहे

तुला या सगळ्या प्रश्नांबद्दल काय वाटतं?

VIEW ALL

Read Next Story