देशातील सगळ्यात Haunted रेल्वे स्टेशन! जिथे जाणं सगळेच टाळतात

Diksha Patil
Aug 05,2024

देशातील सगळ्यात Haunted स्टेशन विषयी तुम्हाला माहित आहे का? चला आज आपण त्याविषयी जाणून घेऊया...


बंगालमध्ये बेगुंकोदरम नावाचं रेल्वे स्टेशन आहे. जे तब्बल 42 वर्षांपासून बंद आहे. असं म्हटलं जातं की इथे आत्मा भटकतात.

नैनी जंक्शन

उत्तर प्रदेशच्या प्रयागराज येथे असलेलं नॅनी जंक्शन नॅनी तुरुंगासाठी देखील ओळखलं जातं. इथे अनेकांचे निधन झाले आहे.


नॅनी तुरुंगाविषयी लोक म्हणतात की इथे अनेक आत्मा राहतात, त्यासोबतच रडण्याचे आवज देखील येतात.

मुलुंड स्टेशन

मुंबईतील मुलुंड रेल्वे स्टेशननं सगळ्यात Haunted रेल्वे स्टेशनपैकी एक आहे. असं म्हटलं जातं की इथे रडण्याचा आवाज येतो.

चित्तूर रेल्वे स्टेशन

आंध्रप्रदेशच्या चित्तूर जिल्ह्यात एक सीआपरपीएफ जवानाचा मृत्यू झाल्यानंतर अनेकांनी म्हटलं की इथे आत्मा फिरतात. (Disclaimer: येथे दिलेली माहिती सामान्य माहितीवर आधारित आहे. ZEE 24 TAAS त्याची पुष्टी करत नाही.)

VIEW ALL

Read Next Story