दूध टाकताच गुळाचा चहा फाटतो; या टिप्स लक्षात ठेवा


साखर अतिप्रमाणात खाणे हानिकारक ठरु शकते. त्यामुळं हल्ली अनेकजण गुळाचा चहा पिणे पसंत करतात


पण अनेकदा गुळाचा चहा बनवताना दूध फाटते त्यामुळं चहा सगळा खराब होतो.


गुळाचा चहा वापरताना ही एक पद्धत वापरून चहा बनवा

साहित्य

चहा पावडर, एक कप दूध, एक कप पाणी, गुळ, चहाचा मसाला, आलं

कृती

सुरुवातीला एका भांड्यात कप दूध उकळवून घ्या.


त्यानंतर चहाच्या भांड्यात एक पाणी घेऊन त्यात साखरेच्या चहासाठी जितकी चहापूड घेता तितकीच घ्या.


त्यानंतर त्यात गूळ टाकून चांगला वितळवून घ्या. चहाला एक उकळी येऊ द्या व मग गॅस बंद करा


कोरा गुळाचा चहा उकळलेल्या दुधात टाका आणि चमच्याने मिक्स करुन घ्या


उकळत्या चहात दूध टाकल्यास ते फाटते त्यामुळं आधी दूध उकळवून मग त्यात चहा टाका

VIEW ALL

Read Next Story