मऊसूत पोळ्या बनवण्यासाठी कणकेत मिसळा ही एक गोष्ट!

Mansi kshirsagar
Nov 19,2024


अनेकांच्या चपात्या मऊसूत होत नाहीत. कितीही काही केलं तरी पोळ्या नीट होत नाहीत


पण ही एक टिप्स वापरुन तुम्ही कणिक मिसळलं तर पोळ्या मऊ होतील


कणकेच्या पिठात थोडीशी दुधाची पावडर टाका त्यामुळं पोळ्या मऊ होतात आणि छान फुगतात


दूध पावडरमुळं पिठात ओलावा टिकून राहण्यास मदत होते.


एक लक्षात ठेवा की, पीठ मळताना चांगले तेल लावून घ्या. तसंच, चांगले मळून घ्या


पीठ जितके जास्त मळाल तितक्या चपात्या जास्त मऊ होतात

VIEW ALL

Read Next Story