मोदकांसाठी बनवा परफेक्ट सारण, फक्त या टिप्स लक्षात ठेवा!

Mansi kshirsagar
Sep 05,2024


बाप्पाच्या नैवेद्यासाठी मोदक तर हवाच, पण मोदक बनवताना तांदळाच्या उकडीबरोबरच नारळाचं सारणदेखील परफेक्ट यायला हवं.


मोदकाचं सारण कधी घट्ट होतं तर कधी सैल त्यामुळं या काही टिप्स तुम्हाला खूप उपयोगी पडतील.


सारण बनवण्यासाठी ओला नारळ खवताना करवंटीचा चॉकलेटी भाग अजिबात घेऊ नका. नारळा पांढरा शुभ्रच असायला हवा


सारण बनवण्यासाठी ओला नारळ खवताना करवंटीचा चॉकलेटी भाग अजिबात घेऊ नका. नारळा पांढरा शुभ्रच असायला हवा


सारण बनवताना गुळ कोणता वापरतो हे देखील महत्त्वाचे असते. गूळ जास्त चिकट व कडक घेऊ नये


गुळ हा नेहमी ठिसूळ व लालसर रंगाचा घ्यावा. गूळ काळा असेल तर सारणाचा रंग बिघडतो.


अनेकण जण गूळ आणि साखर या दोन्हींचा वापर करतात त्यामुळं सारळाची चव बिघडते


सारण बनवताना वाटीने मोजून नारळाचा चव घालावा त्यानंतर त्याच वाटीने नारळाच्या अर्ध्या गूळ घावावा


यामुळं सारण घट्ट होते व गोडही होते. तसंच, सारण शिजत असताना सतत ढवळत राहा.

VIEW ALL

Read Next Story