पाण्याची बाटली किती दिवसांनी बदलावी?

Sayali Patil
Feb 25,2025

3 टक्के पाणी पिण्यायोग्य

पृथ्वीवर बहुतांश भाग हा पाण्यानं व्यापला असला तरीही यापैकी फक्त 3 टक्के पाणीच पिण्यायोग्य आहे.

पाणी

पाणी ही प्रत्येक सजीवाची गरज असून, या पाण्याच्या बळावर जीवसृष्टीसुद्धा जग धरते.

3 ते 4 लीटर पाण्याची गरज

दर दिवशी एका व्यक्तीला किमान 3 ते 4 लीटर पाण्याची गरज भासते. पण, तुम्ही ज्या बाटलीतून पाणी पिताय ती बाटली नेमकी कधी बदलायची हे माहितीये?

प्लास्टिक

पाण्याची बाटली प्लास्टिकची असल्यास ती 3 ते 6 महिन्यांनी बदलावी.

स्टेनलेस स्टील

स्टेनलेस स्टीलची बाटली 2 वर्षांनी बदलावी. प्लास्टीकच्या तुलनेत ती अधिक काळ टीकते.

काच

काचेच्या बाटल्या स्टीलपेक्षाही अधिक काळ टीकतात. तरीही त्या 2 ते 3 वर्षांत बदलाव्यात.

स्वच्छता

पाण्याची बाटली कोणतीही असो पण ती दररोज स्वच्छ धुणं गरजेचं असतं. अन्यथा त्यात बुरशी किंवा बॅक्टेरिया वाढू लागतात.

VIEW ALL

Read Next Story