AC लावण्याअगोदर किती वीज वापरतो, ते जाणून घ्या?

दक्षता ठसाळे-घोसाळकर
Feb 25,2025


उन्हाळ्यात AC चा भरपूर वापर करण्याअगोदर जाणून घ्या A to Z माहिती.


फेब्रुवारी महिन्यापासूनच उन्हाळा सुरु झाला आहे. अशातच लोकांनी AC ची सर्व्हिसिंग करायला सुरुवात केली आहे.

वीज बिस किती येतं?

तुम्ही देखील AC खरेदी करण्याचा विचार करत असाल, तर तुम्ही याचा वीज बिलावर किती फरक पडणार याबाबतही माहिती जाणून घ्या.

दोन पद्धतीचे खर्च असतात

एक खर्च असतो AC खरेदी करण्याचा. दुसरा खर्च वीज बिलाचा.

AC चा खर्च किती?

एसीचा खर्च किती येतो याचा अंदाज आधीच जाणून घ्यावा. 1 टन क्षमता असणाऱ्या AC चे पावर कंजम्पशन 1.5kWh असतो.

पावर कंजम्पशन किती होतं?

1.5 टन क्षमता असलेल्या ACची पावर कंजम्पशन 2kWh असते. म्हणजे एक तासात 1 टन किंवा 1.5 टनची क्षमता असलेला AC क्रमशः 1.5kW आणि 2kW चा वापर करतात.

अशी मिळवा माहिती

एका दिवसात 8 तास AC चा वापर केला. याप्रमाणे तुम्ही महिन्याचा अंदाज लावू शकता. या सगळ्यांना गुणा मग त्याचे उत्तर मिळेल.

किती वीज बिलाचा केला वापर?

म्हणजे 1.5*8*30 दिवस. याचा अर्थ असा की, संपूर्ण महिन्यात 1 टन क्षमता असलेल्या AC चा एकूण वापर 360kWh च्या विजेच्या बिलाचा वापर होणार आहे.

अंदाजे बिल किती

जर तुमच्या शहरात वीज बिल प्रति यूनिट दर 8 रुपये असेल. तर AC चा एकूण खर्च हा विजेचा वापर गुणुले दर असं करु शकता. 8*360 म्हणजे जवळपास 2880 रुपये बिल फक्त AC चं येईल.

VIEW ALL

Read Next Story