चपाती व भात हे आहारातील मुख्य पदार्थ आहे. दोन्हीही आरोग्यासाठी गरजेचे आहे
मात्र, भाताच्या तुलनेत चपात्यात अधिक पौष्टिक तत्व आढळले जातात.
भात खाल्ल्याने ब्लड शुगर वेगाने वाढते. ज्यांना वजन कमी करायचं आहे त्यांच्यासाठी चपाती हा चांगला पर्याय आहे
चपात्यांमुळं पोट दीर्घकाळापर्यंत भरलेले राहते आणि भूक कमी लागते ज्यामुळं वेट लॉससाठी मदत मिळते
मात्र ज्यांना पचनासंदर्भात समस्या आहेत त्यांना भात खाण्याचा सल्ला दिला जातो
भातात स्टार्च असते जे पचनासाठी सोप्प असतं. मात्र भातात व्हिटॅमिन बी चपातीपेक्षा जास्त असतात
(Disclaimer: येथे दिलेली माहिती सामान्य माहितीवर आधारित आहे. ZEE 24 TAAS त्याची पुष्टी करत नाही.)