हृदय निरोगी ठेवतात 'या' भाज्या? आत्ताच आहारात सामील करा

Mansi kshirsagar
Oct 09,2024


लसूण हृदयरोगाच्या रुग्णासाठी खूपच गुणकारी आहे. तुम्ही रोजच्या आहारात त्याचा समावेश करु शकता


टोमॅटोचा सेवन केल्याने हृदयाचे आरोग्य वाढते. कारण यात पोटेशियम, फायबर, व्हिटॅमिन सी, फोलेट आणि पौष्टिक गुण आढळतात


दुधीची भाजी खाल्ल्याने आणि ज्यूस प्यायल्यामुळं हार्ट अॅटेकता धोका कमी होतो.


पालेभाज्यांचे सेवन केल्याने हृदयाबरोबरच शरीरातील इतर अवयवांनादेखील फायदा होतो. यात व्हिटॅमिन, खनिजे आणि फायबरने युक्त आहेत.


पौष्टिक तत्वांनी युक्त असलेली ब्रोकोली हृदय निरोगी राखण्यास मदत करते. तुम्ही तुमच्या डाएटमध्ये उकडलेली ब्रोकोली समाविष्ट करु शकताय


गाजरमध्ये व्हिटॅमिन सीचा चांगला स्त्रोत आढळतो. याचे रोज सेवन केल्याने हृदय निरोगी तर राखतेच पण त्याचबरोबर शरीरात रक्तदेखील वाढवते.


(Disclaimer: येथे दिलेली माहिती सामान्य माहितीवर आधारित आहे. ZEE 24 TAAS त्याची पुष्टी करत नाही.)

VIEW ALL

Read Next Story