उठता-बसता सतत येतात चक्कर? थकवा नाही तर शरीरातील 'या' गोष्टीची कमी आहे कारण

Diksha Patil
Jul 19,2024

व्हिटामिन आणि मिनरल्सची कमी

आजकालच्या आहारामुळे व्हिटामिन आणि मिनरल्सची कमी असणं एकदम साधारण गोष्ट आहे.

काय आहे कारण?

शरीरातील आयर्नच्या कमीमुळे देखील ही समस्या उद्भवते तर कशी त्याची 5 लक्षण आहेत ती जाणून घेऊया.

चक्कर येणं

उठताना आणि बसताना चक्कर येण्याची समस्या उद्भवते. अनेकदा चालता-चालता चक्कर येते.

रक्ताची कमी

आयर्नची कमी झाल्यास शरीरातील रक्त कमी होतं. त्यामुळे तुम्हाला अशक्तपणा येऊ शकतो.

झोप कमी येणं

मोठ्या प्रमाणात शरीरातील आयर्नची कमी झाल्यास खूप जास्त झोप येते.

बर्फ खानं

आयर्नची कमी झाल्यानं थंड गोष्टी आवडू लागतात. त्यामुळे लोकं बर्फाचा तुकडा खायला सुरुवात करतात. (Disclaimer: येथे दिलेली माहिती सामान्य माहितीवर आधारित आहे. ZEE 24 TAAS त्याची पुष्टी करत नाही.)

VIEW ALL

Read Next Story