पालकमध्ये न्यूट्रिशन्सचे प्रमाण अधिक असते. यामध्ये आरोग्यदायी गुण असतात.
भेंडी एक अशी भाजी आहे जी सगळ्यांनाच आवडते. पचनक्रिया सुधारण्यासाठी ही भाजी फायदेशीर असते.
दुधीमध्ये पोट साफ करुन पचनक्रिया सुधारण्याची क्षमता असते. डायटरी फायबर भरपूर प्रमाणात असते.
घोसाळ ही भाजी अतिशय चविष्ट असते. या भाजीमुळे पोट साफ होते.