केसांना पोषण देण्यासाठी तुम्ही घरगुती हेअर मास्क वापरा.
केसांच्या टाळूचे अतिरिक्त तेलापासून संरक्षण करण्यासाठी आठवड्यातून दोनदा शॅम्पू करा.
आवळा खाल्ल्याने केसांची वाढ वेगाने होऊ लागते.
जास्त दाबामुळे केसांचे कूप कमकुवत होतात यामुळे केस सैल बांधा.
केस धुतल्यावर हळूवार पुसा,जास्त घासू नका.त्यामुळे केस गळती होण्याची शक्यता असते.
केस नेहमी कोमट पाण्याने धुवा.गरम पाण्यामुळे तुमचे केस पातळ होऊ शकतात .