धणे आणि त्याची पाने या दोन्ही गोष्टी शरीरासाठी खूप चांगले आहे.
पोट, कंबर आणि मांडीवरची लटकणारी चरबी होते कमी
त्वचा तजेलदार आणि उजळण्यासाठी धण्याचे पाणी फायदेशीर आहे.
धण्याच्या पाण्यामुळे पचनक्रिया सुधारते. अन्न पचण्यासाठी रिकाम्या पोटी प्या धन्याचे पाणी.
धण्यामुळे ऍसिडिटी, गॅस, सतत पोट भरल्यासारखे वाटणे या समस्या होतात दूर.
अँटीऑक्सिडंट्स असल्यामुळे शरीरातील थायरॉईड कमी होण्यास होते मदत.