चाणक्य नितीत अशा अनेक गोष्टींबद्दल सांगितले गेले आहे की रोजच्या आयुष्यात त्याचा अवलंब करु शकतो.
चाणक्य निती व्यक्तीला नवीन मार्ग दाखवतात. मैत्री करताना या गोष्टींचा विचार करायलाच हवा
अनेकदा असे लोक आपल्या आयुष्यात येतात जे आपल्यासाठी योग्य नसतात.
चाणक्य नितीनुसार, दुसऱ्यांवर अवलंबून असणाऱ्या व्यक्तींपासून दूर राहायला हवे. असे मित्र निवडायला हवे जे संकटात तुमची मदत करु शकतात.
जे लोक तुमच्या यशाच्या मार्गात येतात त्यांच्यापासून लांब राहिलेलेच बरे
मित्र असे असावेत जे तुम्हाला चुकीच्या मार्गापासून जाण्यास रोखतील आणि योग्य रस्ता दाखवतील
(Disclaimer: येथे दिलेली माहिती सामान्य माहितीवर आधारित आहे. ZEE 24 TAAS त्याची पुष्टी करत नाही.)