कॉफीमध्ये घाला एक सिक्रेट वस्तू, केस कधीच पांढरे होणार नाहीत

हल्ली म्हातारपणाच्या खुणा चेहऱ्यावर व केसांवर लवकर दिसून येतात. हे रोखण्यासाठी अनेक महागडे उपचार केले जातात.


अँटी एजिंग क्रीम किंवा मग केस पांढरे करण्यासाठी डाय केले जातं. मात्र, त्यामुळं केसांचे नुकसानदेखील होते.


पण या एका घरगुती उपायांनी तुम्ही पांढरे होणारे केस रोखू शकता. इतकंच नव्हे तर केसही दाट व लांबसडक होतील.


एका मिक्सरच्या भांड्यात दोन चमचे चहापावडर टाकून त्याची बारीक करुन घ्या


बारीक केलेल्या चहापावडरमध्ये एक चमचा कॉफीची पावडर टाका.


कॉफी आणि चहा पावडरच्या मिश्रणात दोन चमचे खोबरेल तेल आणि कोरफडचे जेल टाका. त्यानंतर छान पेस्ट बनवून घ्या.


आता हे मिश्रण तुमच्या केसांच्या मुळांना लावून घ्या. साधारण 20 मिनिटांनी केस स्वच्छ धुवून घ्या


या घरगुती उपायामुळं तुमचे केस काळेभोर तर होतील पण केसांची वाढदेखील होते. (सौजन्यः Mahabole Vlogs)

VIEW ALL

Read Next Story