कराटेला कमाल पर्याय; लहान मुलांना शिकवा जिऊ जित्सू

Aug 15,2024


सध्याच्या काळात लहान मुलांना कराटे येणं फार गरजेचं आहे.


संशोधकांनी जिऊ जित्सू करणाऱ्या शेकडो मुलांवर आणि जिऊ जित्सू न करणाऱ्या मुलांवर संशोधन केले. या संशोधनातून धक्कादायक निष्कर्ष समोर आले.


या मुलांनी आठवड्यातून फक्त 3 वेळा 45 मिनिटं जिऊ जित्सू के


जिऊ जित्सू करणाऱ्या मुलांनी उत्कृष्ट असं आत्म नियंत्रण दाखवलं.


जिऊ जित्सू करणारी मुलं ही लक्षकेंद्रीत असतात. त्याचबरोबर शिस्तप्रिय देखील असतात.


या मुलांना एखाद्या आव्हानासाठी सहजासहजी विचलित करता येत नाही.


जीवनात यशस्वी होण्यासाठी आत्मनियंत्रण, शिस्त, आदर आणि वेळेचे नियंत्रण खूप महत्वाचं असतं. जिऊ जित्सू हे गुण शिकवतात आणि मुलांना सक्षम बनवतात.


जिऊ जित्सू करणारी मुलं शारीरिकदृष्ट्या मजबूत असतात आणि दीर्घकाळ निरोगी राहतात.


या खेळामुळे मुलांमधील आत्मविश्वास द्विगुणीत होण्यास मदत होते. जे कोणासाठीही यशस्वी होण्यास महत्वाचे ठरते.

VIEW ALL

Read Next Story