बडिशेपचे पाणी का प्यावे? आरोग्यासाठी खरंच फायदेशीर?

अनेकजण बडिशेपचे पाणी उकळवून पितात

Mansi kshirsagar
Feb 08,2024


तुम्हाला माहितीये का बडिशेपचे पाणी उकळवून पिण्याचे फायदे


बडिशेपच्या पाण्याने वजन नियंत्रणात राहते


यामुळं पाचनसंस्था सुधारते आणि मेटाबॉलिज्मदेखील वाढते


मधुमेहाच्या रुग्णांसाठी हे पाणी लाभदायक असते, असं म्हणतात.


यामुळं ब्लड शुगर नियंत्रणात राहते


बडिशेपचे पाणी शरीर हायड्रेट ठेवण्यास मदत होते.


(Disclaimer: येथे दिलेली माहिती सामान्य माहितीवर आधारित आहे. ZEE 24 TAAS त्याची पुष्टी करत नाही.)

VIEW ALL

Read Next Story